मुख्यमंत्री ना. . एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य यांचा दि। २५ डिसेंबर रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा..!

मुख्यमंत्री ना. . एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य यांचा दि। २५ डिसेंबर रोजीचा  सोलापूर जिल्हा दौरा..!

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा २५ डिसेंबर २०२२रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - दिनांक २५डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १.१५ वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने शेगांव-भाळवणी, ता. करमाळा, जि.सोलापूरकडे प्रयाण, दुपारी  १.३० वा. आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर हेलिपॅड येथे आगमन.दुपारी १.३५वा. आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव भाळवणी, ता. करमाळा या कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ, स्थळ:- आदीनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर. दुपारी २.३० वा. शेगांव-भाळवणी, ता. करमाळा येथून हॉलकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण दुपारी २ .४५ वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण.