सांगोला ग्रंथालय संघ यांचेवतीने नूतन जिल्हाअध्यक्ष गायकवाड यांचा सत्कार संपन्न.....

सांगोला ग्रंथालय संघ यांचेवतीने नूतन जिल्हाअध्यक्ष गायकवाड यांचा सत्कार संपन्न.....

------------------------------------------------------------------------------------

सांगोला - (दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे नूतन अध्यक्ष जोतीराम भानुदास गायकवाड (पंढरपूर ) यांची नुकतीच निवड झाली त्याबद्दल सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे वतीने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील व नूतन जिल्हा संचालक अमोगसिध्द कोळी यांचे उपस्थित शाल ,पुष्पगुच्छ, ग्रंथभेट देऊन यथोचित सन्मान करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अरोग्यदुत ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ मार्गदर्शक अंबिकादेवी वाचनालय सांगोला चे अध्यक्ष डाॕ,मच्छिंद्र सोनलकर , तालुका संघाचे उपाध्यक्ष संजय सरगर , संचालक एकनाथ फाटे , दत्ताञय काशिद, दात्ताञय मराठे, दत्ताञय पाटील ,ञिंबक गायकवाड ,बंडू(दादा)इंगोले उपस्थित होते .सदरचे कार्यक्रमाचे नियोजन, प्रास्ताविक , सूञसंचालन व आभार सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे सचिव अशोक व्हटे यांनी केले.