*कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथे शालेय साहित्याचे वाटप:-*
-------------------------------------------------------------------------------
आळंदी (प्रतिनिधी ):- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवाची आळंदी येथे माऊली वारकरी शिक्षण संस्थेत शालेय साहित्य व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाची तालुका उपाध्यक्ष वैभव कापसे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका संघटक सचिन देठे. विशाल बोचरे .माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प आदिनाथ महाराज धनोरे .योगेश कुकलारे हे उपस्थित होते. यावेळी महेश बोचरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.