डीव्हीपी उद्योग समूहाच्या समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ चा थ्री जी बंपर सोडत जाहीर

डीव्हीपी उद्योग समूहाच्या समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ चा थ्री जी बंपर सोडत जाहीर

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे ३ लकी ड्रॉ घेण्यात आले. सदर लकी ड्रॉ हा प्रत्येक १० ट्रॅक्टर विक्री वरती घेण्यात आला.
यामध्ये प्रथम बक्षिस मोटर सायकल, दुतिय बक्षिस वॉटर सोलर, त्रिथिय बक्षिस आटा चक्की असे होते.

पहिल्या लॅकी ड्रॉ मधील पहिले विजेते श्री रत्नाआणा तुकाराम श्रीराम रा.जूनोनी, ता.सांगोला यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, श्री.भीमराव शिवाजी चव्हाण रा.वेळापूर, ता.माळशिरस यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले,श्री.गिरीश सिद्धेश्वर शेळके रा. उदनवाडी, ता.सांगोला यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.

दुसऱ्या लॅकी ड्रॉ मधील पहिले विजेते श्री. ज्ञानेश्वर महादेव जाधव रा.कडलास, ता.सांगोला यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, श्री.दीपक महादेव शिनगारे रा.मांजरी, ता.सांगोला यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले,श्री.रावसाहेब धनु निमगरे रा. कारंडेवडी, ता.सांगोला यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.


तिसऱ्या लॅकी ड्रॉ मधील पहिले विजेते श्री.उत्तम हरी गायकवाड रा. करकंब, ता.पंढरपूर यांना पहिले बक्षिस मोटर सायकल हे मिळाले, श्री.दिनेश विजयकुमार व्यवहारे रा.करकांब, ता.पंढरपूर यांना दुसरे बक्षिस वॉटर सोलर मिळाले,श्री.सोमनाथ पोपट जाधव रा. पट.कुरोली, ता.पंढरपूर यांना तिसरे बक्षिस आटा चक्की मिळाले तसेच राहिलेल्या ७ ग्राहकांना आकर्षित भेट वस्तू देण्यात आले.

सोनालीका कंपनीकडून नवीन आकर्षक स्कीम देण्यात आली यामध्ये पहिले बक्षीस सोनालिका   पहिले बक्षीस ५२ एचपी चे तीन ट्रॅक्टर, दुसरे बक्षीस ११ रोटावेटर , तिसरे बक्षीस २५ मोटरसायकल, चौथे बक्षीस ४० एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस ४५ फ्रिज, सहावे बक्षीस ५० वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस १०१ स्मार्टफोन, आठवे बक्षीस १५० मिक्सर आणि  नववे बक्षीस ४०० डिनर सेट ही स्कीम सोनालिका कंपनीकडून २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत देण्यात आली आहे, यादरम्यान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदी करण्यासाठी लाभ होईल या स्कीमचा  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधव सोनालिका ग्राहक  अभिजित कदम साहेब, संतोष कांबळे साहेब,संदीप खारे साहेब, महादेव तळेकर सर,  सोनालिका कंपनीकडून  ओम प्रसाद दुधाटे सर , संतोष घरकल साहेब , सुरेंद्र ठाकूर सर,  सोमनाथ केसकर,  आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.