गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्याणराव काळे गटाचे अरुण बनसोडे यांची निवड.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुण बळीराम बनसोडे यांची निवड झालेबददल त्यांचा सत्कार सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळेसाहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी विकास माळी, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,संतोष भोसले, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, तात्यासाहेब भोसले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ इ.मान्यवर उपस्थित होते.