पंढरपुरात हॉटेल सुरमई फॅमिली रेस्टॉरंट चा गुरु दि.६ ऑक्टो रोजी उद्घाटन सोहळा:-

पंढरपुरात हॉटेल सुरमई फॅमिली रेस्टॉरंट चा गुरु दि.६ ऑक्टो रोजी उद्घाटन सोहळा:-

****************************************************

पंढरपूर (प्रतिनिधी):-  नवीन कराड कराड नाक्याजवळ आम्ही नव्याने सुरू करीत असलेल्या सुरमई फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज या हॉटेलचा उद्घाटन समारंभ सोहळा गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ६:०० वा. करण्यात येणार असल्याची माहिती हॉटेलचे मालक सागर भारत लवटे यांनी दिली.

पंढरपूर शहर व परिसरातील तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी वृद्ध माता-भगिनी अशा अनेकांसाठी आम्ही नव्यानेच सुरू करीत असलेल्या हॉटेल सुरमई व्हेज- नॉनव्हेज फँमिली रेस्टॉरंट

या दालनाचे उद्घाटन पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले व पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते व पंढरपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी पूजा व तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालक सागर लवटे यांनी केले.