श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांचा मंदिर समिती वतीने यथोचित सन्मान....

श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे  तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक  पृथ्वीराज राऊत यांचा  मंदिर समिती वतीने यथोचित सन्मान....

◼️ श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील कामाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मंदिर समितीने राऊत यांनी अल्पावधीत काळात कामाची चुणूक दाखवल्यामुळे या कामाची दखल घेऊन मंदिर समितीच्या सभेत अभिनंदनचा ठराव मंजूर

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज ) श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या समितीचे तत्कालीन व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत प्रशासकीय एक महत्त्वाचा आणि उल्लेखनीय क्षण म्हणून, मंदिर समितीच्या सभेत व्यवस्थापक पदाचा कार्यभार यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल पृथ्वीराज उर्फ राजाभाऊ राऊत यांचा अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.