*कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाळवणी येथे शालेय साहित्याचे वाटप*

*कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाळवणी येथे शालेय साहित्याचे वाटप*

[9/14, 4:37 PM] Tanaji Mama: पंढरपूर प्रतिनिधी सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या 49 वाढदिवसानिमित्त खेड भाळवणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव साळुंखे यांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बिभीषण दाजी पवार होते.

यावेळी स्वर्गीय वसंतराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन रामचंद्र साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणराव काळे यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रशांत वाघमारे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे ग्रामपंचायतचे सरपंच संतोष साळुंखे, उपसरपंच शहाजी पाटील, माजी सरपंच मच्छिंद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य अनंता घालमे, पैलवान शरद पवार,माजी उपसरपंच पैलवान पोपट घालमे, युवराज पवार, संजय पवार (गुरुजी), तानाजी साळुंखे, सत्यवान साळुंखे, अण्णासाहेब पवार, बनसोडे केटी, सचिन साळुंखे, श्रीमंत घालमे, पुण्यवान साळुंखे, चंद्रकांत घालमे, गणेश साळुंखे सर, दत्तात्रेय साळुंखे, अशोक साळुंखे ,नागनाथ धुमाळ ,इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पवार सर यांनी केले. आभार बाबासाहेब करपे यांनी आभार मानले.