पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात श्रावणी शुक्रवार निमित्त श्री रुक्मिणी मातेस विविध आकर्षक अलंकार परिधान.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात श्रावणी शुक्रवार निमित्त श्री रुक्मिणी मातेस  विविध आकर्षक अलंकार परिधान.

---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज):-  पंढरपूर येथे श्रावण शुक्रवार निमित्त श्री रुक्मिणी  मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत.  सोने मुकुट, वाक्यजोड, तोडेजोड, तानवडजोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी विविध अलंकारांचा समावेश आहे.