पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात प्रसादाचे वाटप

पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात प्रसादाचे वाटप

पंढरी- नगरी न्यूज : दि. ३१/१०/२०२२ रोजी माननीय पै डॉ. तानाजी भाऊ जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पंढरपूरच्या वतीने घेण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा पै  किशोर भाऊ जाधव टायगर ग्रुप पंढरपूर तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव कैकाडी समाजाचे जिल्हा अध्यक्ष राहुल जाधव सर कैकाडी समाज पंढरपूर तालुकाध्यक्ष रवींद्र जी गायकवाड ,बंटी भाऊ गायकवाड ,युवा नेते गुरुदास राक्षे ,सुरज भैय्या घोडके, मुजम्मिल तांबोळी,श्रेयस बाबर, लखन काळोखे, सचिन वाघमारे व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.