वाखरीत अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी...
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आहिल्यदेवी होळकर सार्वजनिक वाचनालय येथे आहिल्यदेवी होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी स. शि. वसंतराव काळे सह .सा .कारखान्याचे संचालक इब्राहिम मुजावर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपसरपंच ज्योतिराम पोरे हे होते .मा. ग्रा. प. सदस्य माणिक पांढरे जि. प. प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भालेराव गुरुजी, गंगाधर गायकवाड, शशिकांत पांढरे ,विकास गायकवाड, लहू पोरे, जेवण ढाळे, सोमनाथ ढाळे ,ओम अभंगराव, अण्णासाहेब गायकवाड, शिवाजी कुंभार, अभय कुंभार, सतीश शिंदे ,अंबादास लोखंडे, तन्मय कारंडे पोपट सुरवसे, लक्ष्मण सुरवसे, महेश गायकवाड, लक्ष्मण सुरवसे ,सूर्यकांत गायकवाड, दत्ता जाधव, भोजलिंग कोरे तसेच वाचक, बालवाचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.