सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना स्थळावर सोमवार दिनांक १५ रोजी तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन..

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना स्थळावर सोमवार दिनांक १५ रोजी तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन..

******************************************************

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार स्वरुनी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मकर संक्रांतीसना निमित्त तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम सोमवार दिनांक १५ रोजी दु. २:०० वाजता आयोजित केला असल्याची माहिती वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली. 

मकर संक्रांति सनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर हितगुज साधण्यासाठी संचालक मंडळाच्या उपस्थितीत तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम  करण्यात येणार  आहे. त्यानंतर याच निमित्ताने संगीत रजनी हा मनोरंजनाचा कार्यक्रम ही आयोजित केला आहे. तरी कार्यक्रमास  कारखाना कार्यस्थळावर आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले आहे.