ईश्वर वटार येथे दिवाळीनिमित्त गोरगरिबांना जीवनावश्यक किटचे वाटप

ईश्वर वटार येथे दिवाळीनिमित्त गोरगरिबांना जीवनावश्यक किटचे वाटप

-----------------------------------------------------------------------------------


पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील संजय देशमुख मित्र मंडळातर्फे दिवाळी सणा निमित्त गोरगरिबांना शंभर जीवनावश्यक १०० किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने व संजय देशमुख यांच्या मातोश्री कोंडाबाई धोंडीबा देशमुख यांच्या हस्ते कीट चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने सर .पंचायत समिती माजी सदस्य औदुंबर मेटकरी .पांडुरंग कारखान्याचे संचालक किसन सरवदे. सोसायटीची अध्यक्ष मधुकर लोंढे .आगतराव तरंगे .तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सरवदे. प्रतापसिंह माने .भारत देशमुख. भीमाशंकर देशमुख .तात्यासाहेब देशमुख. शिक्षक नेते दादाराजे देशमुख .दिनकर खांडेकर नितीन चौगुले चंद्रकांत देशमुख. रंधवा पुजारी .शिवेंद्रसिंहराजे देशमुख. वैभव मेटकरी .सद्गुरु मेटकरी .कपिराज पुजारी .लिंगराज सरवदे. संतोष घोगरे .हनुमंत खरात .यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.