*खर्डी येथील सिताराम महाराज सा.कारखाना कार्यस्थळावरील गणपती विसर्जनाची मिरवणूक थाटामाटात संपन्न.*

*खर्डी येथील सिताराम महाराज सा.कारखाना कार्यस्थळावरील  गणपती विसर्जनाची मिरवणूक थाटामाटात संपन्न.*

पंढरपूर (प्रतिनिधी) : खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना कार्यस्थळावरील गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने सांगता करण्यात आली  यावेळी गणपतीचे पुजन कारखान्याचे संचालक , सुयोग गायकवाड यांच्या  शुभहस्ते करण्यात आली. ..

यावेळी कार्यक्रमास धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे ,चेअरमन शोभाताई काळुंगे ,   कारखान्याचे कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड.संचालक महादेव देठे,जनरल मॅनेजर श्री.हणमंत पाटील , मुख्य शेती अधिकारी पी.जी शिंदे डी.एम रोकडे चिप.केमिस्ट व्ही.एस नागणे परचेस अधिकारी चेळेकर प्रशासन अधिकारी डी.एम. सुतार यांचे सह कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.