नारायण चिंचोलीत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी..
___________________________________________________
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे क्रांतिवीर महापिता लहुजी वस्ताद साळवे यांची २२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती कार्यक्रमास पंढरपूर तालुका दलित सेवक संघाचे अध्यक्ष मुकुंद घाडगे. प्रशांत नलावडे .आप्पासाहेब गुंड .दादा गुंड .बापू घाडगे .शुभम घाडगे .रामभाऊ घाडगे महेश घाडगे. इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .