श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीस संगमनेर येथील भाविकाकडून 51000/- हजाtर रूपयाची देणगी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) संगमनेर येथील रहिवासी असलेले माधव नामदेव रहाणे मु .पो .गुंजाळवाडी यांचेकडून विठ्ठल - रूक्मिणी मंदिरे समितीस 51000/- हजार रूपयाची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार , लिपीक श्री.योगेश रमेश कागदे यांच्या शुभहस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. त्यावेळी इतर कर्मचारी उपस्थित होते.