रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन.

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन.


---------------------------------------------------------------------------
     पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) :- राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.


     यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे  सदस्या ॲड. माधवी निगडे, नगराध्यक्षा तथा मंदिर समिती  पदसिद्ध  सदस्या प्रणिता भालके  यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला.
            यावेळी  मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.